Pages

*NPK Mass ऊसासाठी कसा वापरावा?* १. *बीजप्रक्रिया*: ऊसाच्या कांड्याना सर्व प्रथम लावताना  ५०० मिली लिक्विड -२० लिटर पाण्यात मिसळून त्याच मिश्...

*NPK Mass ऊसासाठी कसा वापरावा?*

१. *बीजप्रक्रिया*: ऊसाच्या कांड्याना सर्व प्रथम लावताना 

५०० मिली लिक्विड -२० लिटर पाण्यात मिसळून त्याच मिश्रण करून घ्यावा. आणि त्यामधे कांड्या बुडवून १०-१५ मिनिट त्यात बुडवून ठेवावे. आणि सावलीत थोडा वेळ ठेवून लावावे.

ऊसाची रोप असल्यास रोपांना वरीलप्रमाणे बनवलेल्या मिश्रणात बुडवून लावावे.


*फायदे*: रोप लवकर लागू बसण्यास मदत होते. रोपांची ताकत वाढते. कांडी असल्यास डोळा लवकर फुटण्यास मदत होते.


२. *ऊसाच्या पहिल्या आळवणी ला:* ऊसाची सर्वप्रथम १५-२० दिवसांनी आळवणी करावे.

प्रत्येक पंपाला १०० मिली घालून आळवणी करावे.

३. *खोडवा पिकाची पहिली आळवणी* करावी. वाढ होण्यास उपयोगी पडते.

४. *ऊस पिकाला प्रत्येक* ३०-३५ दिवसांच्या अंतराने पाट पाणी किंवा ड्रीप ने सोडत राहावे.

*५. ऊस सारख्या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश यांची जास्त गरज* असते.

त्यामुळे प्रत्येक खताच्या डोस नंतर प्रत्येकी १२ दिवसांनी NPK MASS सोडावा. जेणेकरून आपण दिलेली खत ऊसाला जास्त उपलब्ध होतात.

*फायदे:*
१. फुटवे काढण्यासाठी उपयोगी 
२.ऊसाची उंची, पानाची रुंदी.
 ३. ऊसाची जाडी वाढण्यासाठी उपयोगी.
४. ऊसाची रोप सशक्त करते.

आपल्याकडे Npk mass उपलब्ध आहे.

कोणाला हवे असल्यास 
संपर्क

परिमल: 9146150117