Pages

ज्वारीवरील मावा ज्वारी पिकांवर मावा किडीच्या दोन प्रजातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो त्यातील ही Rhaphalosiphun maidis नावाची प्रजाती आहे. मावा ...

ज्वारीवरील मावा : ज्वारीवरील चिकटा : V-MAGIC फवारा.

No comments:
 

ज्वारीवरील मावा

  • ज्वारी पिकांवर मावा किडीच्या दोन प्रजातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो त्यातील ही Rhaphalosiphun maidis नावाची प्रजाती आहे.
  • मावा कीड ही पानांतुन व पोंग्यातील रस शोषते. त्यामुळे झाडाची पाने आकसून, झाडाची वाढ खुंटते. मावा किडीच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतो.
  • पानांवर पसरल्यामुळे काळी बुरशी वाढते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा निर्माण होतो.
  • त्याला आपण चिकटा पडला असे म्हणतो तसेच ज्वारीच्या पानांचा रंग तांबडा व काळसर होतो त्यामुळे कडब्याची प्रत खराब होते..


रासायनिक उपाय : डायमिथोएट 30% इ. सी घ्या सेंद्रिय उपाय: V-MAGIC फवारा. ५-१० मिली/ लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारा. १०-१२ दिवसांनी परत दुसरा हात घ्या.



No comments:

Post a Comment