Pages

पेरू पिकासाठी आमची दर्जेदार जीवाणू  आधारित उत्पादने मुळासाठी आमची उत्पादने मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला अ...

पेरू पिकासाठी आमची दर्जेदार जीवाणू आधारित उत्पादने

No comments:
 
पेरू पिकासाठी आमची दर्जेदार जीवाणू  आधारित उत्पादने



मुळासाठी आमची उत्पादने



मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला असतो. झाडे याच्या साहाय्याने जमिनीतून अन्न-पाणी घेतात. त्यामुळे मुळे जोमदार आणि सुदृढ असणे गरजेचे असते. त्यासाठी आपण आमचे ROOT KING आणि ROOT MAGIC हे दोन प्रोडक्ट सर्वात आधी वापरले पाहिजेत.

या दोन्ही प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतर होणारे फायदे:
  • रूट किंग हा एक शक्तिशाली बायोकंट्रोल एजंट आहे आणि मातीमुळे होणाऱ्या रोगांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 
  • फ्युझेरियम, फायटोफ्थोरा, स्क्लेरोटिया इत्यादी विविध जातींशी संबंधित रोगजनक बुरशीविरूद्ध याचा यशस्वीपणे उपयोग करता येतो. 
  • रूट किंग हे वनस्पती रोग व्यवस्थापनासाठी विशेषत: माती-जन्य एक अतिशय प्रभावी जैविक माध्यम आहे. 
  • रूट मॅजीक हे पर्यावरणपूरक जैव-बुरशीनाशक आहे जे प्रभावीपणे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य रोगांचे विस्तृत नियंत्रण करते उदा. रूट रॉट, स्टेम रॉट, कॉलर रॉट, विल्ट, ब्लाइट्स, लीफ स्पॉट्स, अँथ्रॅकनोज, अल्टरनेरिया आणि डाउनी मिल्ड्यू
  • संपूर्ण पीक चक्र, पेरणीपासून कापणीपर्यंत प्रभावी. रूट मॅजीकमध्ये जैव बुरशीनाशक आणि ग्रोथ प्रमोटरचे गुणधर्म आहेत. रूट मॅजीक मायक्रोपॅरासिटिझम प्रक्रियेद्वारे पिकांच्या मुळांचे संरक्षण करण्यास देखील मदत करते. रूट मॅजीक वनस्पतींच्या वाढीस देखील उत्तेजन देते, परिणामी बियाणे उगवण वाढते आणि रोपांची निरोगी वाढ होते.
सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना



विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान व उपाययोजनांना उशीर होतो. 
तोपर्यंत १२ ते १३ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊन जाते. 
पेरूच्या सुत्रकृमी किंवा निम्यातोड प्रॉब्लेम साठी NEMTOX वापरा. 


झाडाच्या वाढीसाठी वापरा NPK-MASS


पानाची काळोखी वाढते. 
झाडांची उंची, जाडी वाढते.
नत्र, स्फुरद आणि पालाश अपटेक वाढते.

पेरूच्या पानावर आणि फळांवरच्या मिलीबग साठी वापरा. 



पिठ्या ढेकुण हे लंबगोलाकार, पंख नसणारे किडे आहेत जे उबदार किंवा समशीतोष्ण हवामानात सापडतात. त्यांचे शरीर पातळ मेणाच्या थराने संरक्षित असते ज्यामुळे ते कापसासारखे दिसतात. ते त्यांची लांब शोषक सोंड झाडांच्या पेशीत खुपसतात आणि रसशोषण करतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : 

पीक कृषी कोल्हापूर 9146150117


No comments:

Post a Comment