Pages

३. पिठ्या ढेकुण :- मोठ्या प्रमाणात पेरूवर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या नि...

पेरुतील किडी व रोगांची ओळख आणि व्यवस्थापन : ३. पिठ्या ढेकुण / मिलीबग

No comments:
 


३. पिठ्या ढेकुण :-

मोठ्या प्रमाणात पेरूवर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या निघणाऱ्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळे पेरूच्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.



नियंत्रण:- V-MAGIC ५-१० मिली  प्रती १० ली. पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. 

No comments:

Post a Comment