Pages

आर्मेर बायो बुरशीनाशक हे उच्च कार्यक्षमतेचे सेंद्रिय जैविक घटक आहे. हे डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू अँटी बॅक्टेरियल रोग जसे की लीफ ब्लाइटव...

  • आर्मेर बायो बुरशीनाशक हे उच्च कार्यक्षमतेचे सेंद्रिय जैविक घटक आहे. हे डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू अँटी बॅक्टेरियल रोग जसे की लीफ ब्लाइटवर शक्तिशाली नियंत्रण देते. 
  • हे पायथियम, अल्टरनेरिया, झॅन्थोमोनास, बॉट्रिटिस, फायटोफथोरा, स्क्लेरोटीनिया यांसारख्या रोगास कारणीभूत रोगजनकांवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे रूट कुजणे, मूळ कोमेजणे, रोपे कुजणे इ. थांबते.
  • ड्रीपद्वारे, फवारणी, आळवणीद्वारे सोडा.
  • पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
  • विशेष उपयोग: मुळकुज, कंदकुज, रोपकुज, सड, पनामा विल्ट, भुरी, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ब्लाइट.



पपई च्या पानावर असे पांढरे होत आहे काय करावे? पपई वरील डाऊनी मिल्डु साठी वापरा आर्मेर 


पपई च्या पानावर असे पांढरे होत आहे काय करावे?

पपई वरील डाऊनी मिल्डु साठी वापरा आर्मेर 

  कर्जत बर्गेवाडी | नेमटोकस चे रीझल्ट | NEMTOX RESULTS

 



कर्जत बर्गेवाडी | नेमटोकस चे रीझल्ट | NEMTOX RESULTS

पेरू पिकासाठी आमची दर्जेदार जीवाणू  आधारित उत्पादने मुळासाठी आमची उत्पादने मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला अ...

पेरू पिकासाठी आमची दर्जेदार जीवाणू  आधारित उत्पादने



मुळासाठी आमची उत्पादने



मूळ हा झाडाचा एक अवयव आहे. झाडाचा हा भाग बहुधा जमिनीखाली गेलेला असतो. झाडे याच्या साहाय्याने जमिनीतून अन्न-पाणी घेतात. त्यामुळे मुळे जोमदार आणि सुदृढ असणे गरजेचे असते. त्यासाठी आपण आमचे ROOT KING आणि ROOT MAGIC हे दोन प्रोडक्ट सर्वात आधी वापरले पाहिजेत.

या दोन्ही प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतर होणारे फायदे:
  • रूट किंग हा एक शक्तिशाली बायोकंट्रोल एजंट आहे आणि मातीमुळे होणाऱ्या रोगांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. 
  • फ्युझेरियम, फायटोफ्थोरा, स्क्लेरोटिया इत्यादी विविध जातींशी संबंधित रोगजनक बुरशीविरूद्ध याचा यशस्वीपणे उपयोग करता येतो. 
  • रूट किंग हे वनस्पती रोग व्यवस्थापनासाठी विशेषत: माती-जन्य एक अतिशय प्रभावी जैविक माध्यम आहे. 
  • रूट मॅजीक हे पर्यावरणपूरक जैव-बुरशीनाशक आहे जे प्रभावीपणे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य रोगांचे विस्तृत नियंत्रण करते उदा. रूट रॉट, स्टेम रॉट, कॉलर रॉट, विल्ट, ब्लाइट्स, लीफ स्पॉट्स, अँथ्रॅकनोज, अल्टरनेरिया आणि डाउनी मिल्ड्यू
  • संपूर्ण पीक चक्र, पेरणीपासून कापणीपर्यंत प्रभावी. रूट मॅजीकमध्ये जैव बुरशीनाशक आणि ग्रोथ प्रमोटरचे गुणधर्म आहेत. रूट मॅजीक मायक्रोपॅरासिटिझम प्रक्रियेद्वारे पिकांच्या मुळांचे संरक्षण करण्यास देखील मदत करते. रूट मॅजीक वनस्पतींच्या वाढीस देखील उत्तेजन देते, परिणामी बियाणे उगवण वाढते आणि रोपांची निरोगी वाढ होते.
सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना



विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान व उपाययोजनांना उशीर होतो. 
तोपर्यंत १२ ते १३ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊन जाते. 
पेरूच्या सुत्रकृमी किंवा निम्यातोड प्रॉब्लेम साठी NEMTOX वापरा. 


झाडाच्या वाढीसाठी वापरा NPK-MASS


पानाची काळोखी वाढते. 
झाडांची उंची, जाडी वाढते.
नत्र, स्फुरद आणि पालाश अपटेक वाढते.

पेरूच्या पानावर आणि फळांवरच्या मिलीबग साठी वापरा. 



पिठ्या ढेकुण हे लंबगोलाकार, पंख नसणारे किडे आहेत जे उबदार किंवा समशीतोष्ण हवामानात सापडतात. त्यांचे शरीर पातळ मेणाच्या थराने संरक्षित असते ज्यामुळे ते कापसासारखे दिसतात. ते त्यांची लांब शोषक सोंड झाडांच्या पेशीत खुपसतात आणि रसशोषण करतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : 

पीक कृषी कोल्हापूर 9146150117


ज्वारीवरील मावा ज्वारी पिकांवर मावा किडीच्या दोन प्रजातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो त्यातील ही Rhaphalosiphun maidis नावाची प्रजाती आहे. मावा ...

ज्वारीवरील मावा

  • ज्वारी पिकांवर मावा किडीच्या दोन प्रजातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो त्यातील ही Rhaphalosiphun maidis नावाची प्रजाती आहे.
  • मावा कीड ही पानांतुन व पोंग्यातील रस शोषते. त्यामुळे झाडाची पाने आकसून, झाडाची वाढ खुंटते. मावा किडीच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतो.
  • पानांवर पसरल्यामुळे काळी बुरशी वाढते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा निर्माण होतो.
  • त्याला आपण चिकटा पडला असे म्हणतो तसेच ज्वारीच्या पानांचा रंग तांबडा व काळसर होतो त्यामुळे कडब्याची प्रत खराब होते..


रासायनिक उपाय : डायमिथोएट 30% इ. सी घ्या सेंद्रिय उपाय: V-MAGIC फवारा. ५-१० मिली/ लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारा. १०-१२ दिवसांनी परत दुसरा हात घ्या.



सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रण : ब्रूझर ५ मिली / लिटर पाणी मिक्स करून फ...

सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.






नियंत्रण :

ब्रूझर ५ मिली / लिटर पाणी मिक्स करून फवारणी करा. 

                               

सध्या ढगाळ वातवरणामुळे कांदा पिकामध्ये फुलकिडीना पोषक वातावरण तयार झाले आहे.कांद्यावर थ्रिप्स टॅबासी नावाची फुल किडीची प्रजाती दिसून येत आहे...

सध्या ढगाळ वातवरणामुळे कांदा पिकामध्ये फुलकिडीना पोषक वातावरण तयार झाले आहे.कांद्यावर थ्रिप्स टॅबासी नावाची फुल किडीची प्रजाती दिसून येत आहे फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ अवस्था खूपच नुकसानकारक असते ते पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात.



एकात्मिक किड व्यवस्थापन
१. एकरी १० ते १२ निळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे.
२. सध्या आद्रतेच्या काळात V-MAGIC ५०० लिटर पाण्यामध्ये २-२.५ लीटर टाका आणि १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.



 हुमणी साठी जबरदस्त प्रॉडक्ट : GRUBKING •  ग्रबकिंग हे पर्यावरणास अनुकूल जैविक कीटकनाशक आहे. हे पांढरे ग्रब आणि रूट ग्रब, लूपर्स, कटवर्म्स आ...

 हुमणी साठी जबरदस्त प्रॉडक्ट : GRUBKING



 ग्रबकिंग हे पर्यावरणास अनुकूल जैविक कीटकनाशक आहे. हे पांढरे ग्रब आणि रूट ग्रब, लूपर्स, कटवर्म्स आणि शोषक कीटक इत्यादी कीटकांचे प्रभावीपणे नियंत्रण करू शकते. अंडी, अळ्या, पिल्ले, अप्सरा, पांढऱ्या ग्रब्स बीटलचे टप्पे, कटवर्म्स, दीमक आणि पिरिला, मेली बग्स आणि ऍफिड्स सारख्या शोषक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. 

• हे अंडी, अळ्या, पुपल, अप्सरा आणि प्रौढांच्या समावेशासह कीटकांच्या सर्व अवस्थांना संक्रमित करते. कीटकांचे शरीर शेवटी हिरव्या मायसेलियम आणि बीजाणूंनी झाकले जाते, जे विखुरले जाऊ शकते आणि नंतरचे संक्रमण होऊ शकते.

• ड्रीपद्वारे, फवारणी, आळवणीद्वारे सोडा

• पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.

• विशेष उपयोग: हुमणी, मेली बग्स, ऍफिड्स, कटवर्म्स, व्हाईट ग्रब




NEMTOX •पिकांच्या मुळांवर हल्ला करणार्‍या विविध प्रकारच्या सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी नेमटोक्स हे एक जैविक कीडनाशक असून यामधील बुरशी सुत्र...

NEMTOX




•पिकांच्या मुळांवर हल्ला करणार्‍या विविध प्रकारच्या सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी नेमटोक्स हे एक जैविक कीडनाशक असून यामधील बुरशी सुत्रकृमींच्या विविध जाती तसेच अवस्थांवर प्रभावी नियंत्रण मिळवते.  पिकांच्या मुळांचे संरक्षण करण्याचा नेमटोक्स हा अत्यंत सोपा व सुरक्षीत जैविक उपाय आहे.

•नेमटोक्स हे एक नेमाटोड्सचे नैसर्गिक विरोधी वंशाचा असून याचा उपयोग नेमाटोड नियंत्रणासाठी केला जातो. हे रूट नॉट नेमाटोड, रेनिफॉर्म नेमाटोड, सायट्रस नेमाटोड यांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त बायो-नेमॅटिकाइड आहे.

•ड्रीपद्वारे, आळवणीद्वारे सोडा

•पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.

•विशेष उपयोग: निमॅटोड








  मोठ्या प्रमाणात पपई वर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या निघणाऱ्या पदार्थावर...

 



मोठ्या प्रमाणात पपई वर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या निघणाऱ्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळेपपई च्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.




नियंत्रण:- V-MAGIC ५-१० मिली  प्रती १० ली. पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. 




३. पिठ्या ढेकुण :- मोठ्या प्रमाणात पेरूवर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या नि...


३. पिठ्या ढेकुण :-

मोठ्या प्रमाणात पेरूवर आढळते हे डेकुण कोवळया पान, फुलावरती अणि फांद्यातील रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून मधासारख्या निघणाऱ्या पदार्थावर बुरशी वाढते आणि त्यामुळे पेरूच्या फळांची प्रत आणि उत्पादन घटते.



नियंत्रण:- V-MAGIC ५-१० मिली  प्रती १० ली. पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. 

 २. साल पोखरणारी अळी :- ही अळी फिकट रंगाची असून रात्री सालीच्या आत शिरून जातील भाग पोखरते व नंतर साल खाते. विहीच उपद्रव झालेल्या खोडावर चिद्...

 २. साल पोखरणारी अळी :-

ही अळी फिकट रंगाची असून रात्री सालीच्या आत शिरून जातील भाग पोखरते व नंतर साल खाते. विहीच उपद्रव झालेल्या खोडावर चिद्र आढळून येतात. साल पेखरलेल्या ठिकाणी अळीची जाळीदार दाणेदार विष्ठा आढळते. उपद्रव जास्त असल्यास फांद्या अथवा झाडे वाळून जातात.



नियंत्रण :

तार छिया मध्ये तोचुन अळीचा नाश करावा. अटीने झाडावर केलेली छिठे शोधून त्यात इडीसिटी मिश्रण किंवा पेट्रोल ड्रोपरणे अशा कापसाच्या बोळयाने घालून ओल्या मातीने बंद करावीत. कीड दिसून येतच क्विनालफास २० मिली किंवा फेन्केलेरेट २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 १. फळमाशी :- भुरकट तपकिरी रंगाची, परमारीसारखी असून पाठीवर पिकच्या रंगाच्या खुणा असतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. पाय नसलेल्या ...

 १. फळमाशी :-

भुरकट तपकिरी रंगाची, परमारीसारखी असून पाठीवर पिकच्या रंगाच्या खुणा असतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. पाय नसलेल्या अळ्या फळाच्या आत शिरुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात व गळुन पडतात. जास्त आइटा व मध्यम तापमान किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहे. 



नियंत्रण :

झाडाखाली गडलेली फुले, फळे वेचून नष्ट करावीत. बाग स्वच्छ ठेवावी. फुले येण्याच्या आणि फळ धारणेच्या वेळी सापापर VIBIKING ची फवारणी करावी. १०-१२ दिवसातून २ रा हात घ्यावा.

पेरू वरील या समस्येसाठी वापर आर्मर   


पेरू वरील या समस्येसाठी वापर आर्मर 

 

डाळिंबासाठी NPK अपटेक जीवाणू


डाळिंबासाठी NPK अपटेक जीवाणू

उसाच्या प्रारंभिक अवस्थेसाठी वापरा आमची दर्जेदार उत्पादने (लावण किंवा खोडवा) १. रूट किंग + रूट मॅजिक:: उसाच्या मुळांना कुज/सड पा...


उसाच्या प्रारंभिक अवस्थेसाठी वापरा आमची दर्जेदार उत्पादने
(लावण किंवा खोडवा)
१. रूट किंग + रूट मॅजिक:: उसाच्या मुळांना कुज/सड पासून वाचवते. मुळाच्या वाढीला प्रोत्साहन देते. तसेच मूळ नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या अपटेक साठी तयार करते. हुमिक् सोबत वापरता येते.
२. NPK C5X / NPK MASS: रासायनिक खते टाकल्यानंतर १०-१२ दिवसांनी आळवणी द्यावी. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा अपटेक वाढतो आणि पाने, फुटवे आणि ऊसाच्या जाडीसाठी चालना मिळते. हुमिक सोबत वापरता येते.
३. ग्रबकिंग: हुमणी पासून बचाव होण्यासाठी- आळवणी
४. V- मॅजिक: मावा, तुडतुडे किडे यांसाठी- फवारणी
अधिक माहितीसाठी संपर्क
पीक कृषी सेवा केंद्र शिरटी
9146150117

द्राक्षे साठी आपल्याकडे जीवाणू खते मिळतील. १. फोस्फोपिक- द्राक्षे वाढ होण्यासाठी २. पीक के.एम. बी-द्राक्षे वाढ होण्यासाठी ३. आर्...

द्राक्षे साठी आपल्याकडे जीवाणू खते मिळतील.
१. फोस्फोपिक- द्राक्षे वाढ होण्यासाठी
२. पीक के.एम. बी-द्राक्षे वाढ होण्यासाठी
३. आर्मर-भुरी साठी, डावनी मिल्डू
४. नेमतोकस-निमॅटोड
५. रूट मॅजिक-लीफ स्पॉट , करपा
६. व्ही मॅजिक-मिलीबग

आमची उत्पादने माफक दरात उपलब्ध
पावडर आणि लिक्विड स्वरुपात मिळतील.
पावडर दर- ५५० रुपये घरपोच/किलो
लिक्विड-४५० रुपये घरपोच / लिटर

अधिक माहितीसाठी संपर्क 
पीक कृषी कोल्हापूर
9146150117

इतर पिकांसाठी सुद्धा पूर्ण जीवाणू खते घरपोच मिळतील

#grapes

उसाच्या प्रारंभिक अवस्थेसाठी वापरा आमची दर्जेदार उत्पादने (लावण किंवा खोडवा) १. रूट किंग + रूट मॅजिक:: उसाच्या मुळांना कुज/सड पा...

उसाच्या प्रारंभिक अवस्थेसाठी वापरा आमची दर्जेदार उत्पादने
(लावण किंवा खोडवा)





१. रूट किंग + रूट मॅजिक:: उसाच्या मुळांना कुज/सड पासून वाचवते. मुळाच्या वाढीला प्रोत्साहन देते. तसेच मूळ नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या अपटेक साठी तयार करते. हुमिक् सोबत वापरता येते.

२. NPK C5X / NPK MASS: रासायनिक खते टाकल्यानंतर १०-१२ दिवसांनी आळवणी द्यावी. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा अपटेक वाढतो आणि पाने, फुटवे आणि ऊसाच्या जाडीसाठी चालना मिळते. हुमिक सोबत वापरता येते.

३. ग्रबकिंग: हुमणी पासून बचाव होण्यासाठी- आळवणी  

४. V- मॅजिक: मावा, तुडतुडे किडे यांसाठी- फवारणी

अधिक माहितीसाठी संपर्क 
पीक कृषी सेवा केंद्र शिरटी
9146150117




पेरुसाठी आमच्याकडे मिळतील जबरदस्त जीवाणू खते. १. सुत्रकृमी / निमॅॅटोड: NEMTOX २. पेरू झाडे वाढण्यासाठी नत्र स्फुरद पालाश अपटेक: ...

पेरुसाठी आमच्याकडे मिळतील जबरदस्त जीवाणू खते.

१. सुत्रकृमी / निमॅॅटोड: NEMTOX
२. पेरू झाडे वाढण्यासाठी नत्र स्फुरद पालाश अपटेक: NPK MASS
३. पेरूला फोम लावल्यावर साईझ वाढवण्यासाठी: Phosphopeak + Peak KMB
४. पेरू च्या मुळासाठी: root king + root magic

YOUTUBE:


अधिक माहितीसाठी संपर्क करा:
पीक कृषी कोल्हापूर
9146150117

7 जानेवारी लागण  26  जानेवारी चा फोटो (फुल सेटिंग) कलिंगड मध्ये वापरलेलं प्रॉडक्ट: NPK MASS माहितीसाठी 9146150117

7 जानेवारी लागण 
26  जानेवारी चा फोटो (फुल सेटिंग)
कलिंगड मध्ये

वापरलेलं प्रॉडक्ट: NPK MASS


माहितीसाठी 9146150117

शेतकरी: मंगेश पोतनीस प्लॉट: झुकिनी शेती कोल्हापूर यांना NPK Mass चे आलेले जबरदस्त रिझल्ट आपण पाहू शकता. पहिले फोटो १३/०१/२०२४  चे नंतरचे फोट...

शेतकरी: मंगेश पोतनीस
प्लॉट: झुकिनी शेती
कोल्हापूर

यांना NPK Mass चे आलेले जबरदस्त रिझल्ट आपण पाहू शकता.

पहिले फोटो १३/०१/२०२४  चे

नंतरचे फोटो २३/०१/२०२४

पानाची वाढ, फुटवे, पानाची साईज, उंची यात पडलेला फरक क्लिअर दिसतो.
NPK MASS हे सर्व पिकांसाठी वापरता येणारे जीवाणू खत आहे. 
आळवणी , ड्रीप ने उपयोग करता येते.

ऊस, पेरू, डाळिंब , केळी, अशा सर्व पिकांच्या वाढीसाठी तसेच वेल, भाजीपाला साठी सर्वोत्तम रिझल्ट देईल यात शंका नाही.

आधिक माहितीसाठी संपर्क 
पीक कृषी
9146150117

  पेरू सेटिंग   फोस्फोपिक  पेरू सायझिंग पीक केएमबी

 



पेरू सेटिंग 
  1.  फोस्फोपिक
 पेरू सायझिंग
  1. पीक केएमबी