अद्रक/हळदी पिकातील नियोजन....
सध्या बदललेल्या वातावरणात पिकांवरती *सूडो-बसिलस फवारणी/ ड्रीप आणि ट्रायकोडरमावापर केला असता बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
*सूडो बसिलस जीवाणू पानांवर बायोफिल्म म्हणजेच जैविक आवरण तयार करतात* ज्यामुळे रोगकारक घटकांना रोखण्यास मदत होते.
चांगल्या आणि जलद परिणामांसाठी शक्यतो
उत्पादने वापरावीत.
*सुडो-बसिलस रासायनिक बुरशी नाशकांसोबत फवारणी साठी वापरू शकतो.*
#पीक कृषी सेवा केंद्र
9146150117
No comments:
Post a Comment