Pages

 मिरची मधील मर रोगासाठी वापरा मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठव...

मिरची मधील मर रोगासाठी वापरा

No comments:
 

 मिरची मधील मर रोगासाठी वापरा


मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मरतात.

उपाय



  • मिरची बियाणे पेरणीपुर्वी  रूट किंग ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. 
  • तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो रूट किंग जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. 
  • या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ५० ग्रॅम रूट किंग + ५० ग्रॅम रूट मॅजिक + ५० ग्रॅम आर्मर  मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.
  • रूट किंग + रूट मॅजिक + आर्मर

    आधिक माहितीसाठी 

    संपर्क 9146150117

    पीक कृषी कोल्हापूर






No comments:

Post a Comment