July 03, 2023
जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते. जैविक खते पर्यावरणपूरक आहेत. जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती ...
जैविक खतांचे फायदे
- जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
- जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.
- जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
- जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्ये याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखे संप्रेरके व विटामीन बी’ झाडाला मिळवून देतात.
- जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोग यांचेदेखील नियंत्रण होते.
- जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो.
- उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.
No comments:
Post a Comment