Skip to main content

Posts

आद्रक् मधील हुमणी साठी वापरा

Recent posts

मंगेश पोतनीस सातेवाडी ५०० रोपामध्ये २००० किलो वांगी काढली

सातेवाडी, आजरा येथील मंगेश पोतनीस यांनी आपले काही प्रोडक्ट वापरून वांगीचे भरघोस उत्पादन घेतले. ५०० रोपांमध्ये २००० किलो. यामधे त्यांनी वेळोवेळी npk मास, रूट किंग , रूट मॅजिक या उत्पादनाचा वापर केला. आपली जीवाणू खते पिकाला किती उत्तम मदत करतात त्याचे हे बेस्ट उदाहरण. आधिक माहितीसाठी  पीक कृषी कोल्हापूर संपर्क 9146150117 #कोल्हापूर #वांगी #agri #agriculture #agricultural #agro #agronomia #agrolife #farm #farming #farmer #farmlife #sheti #shetivadi #shetkari #business #trendingreels #reels #instagood #trend #instagram #instalike #insta

संजय पाटील हासूर शेतकरी #npkmass रिझल्ट

संजय पाटील सर हासुर यांनी आपल्या #npk मास प्रोडक्ट वेळोवेळी वापरून आलेला हा रिझलट. आता कुठेही दूर जायची गरज नाही. जीवाणू खते आपल्याकडे मिळतील. ऊस, भाजीपाला, फळबागेसाठी वापरा पीक लॅब जयसिंगपूर कोल्हापूर 9146150117

आद्रक साठी वापरा आमची खते कंद कुज / मूळ कुज / फुटवे

कंद कुज / मूळ कुज ला रोखण्यासाठी वापरा आमची खते. आद्रक साठी वापरा आमचे जीवाणू खते. 👉फुटवे येण्यासाठी ,  👉जाड होण्यासाठी 👉कुज मर कंद कुज 👉हुमनी साठी 👉सूत्रकृमी साठी बेस्ट रिझल्ट येणारच कीट घरपोच मिळेल पीक कृषी कोल्हापूर 9146150117

पाचट कसे कुजवावे? (How to decompose sugarcane trash?)

  1.ऊस तुटून गेल्यावर पाचट एकसारखे पसरून घ्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते. 2.पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक करावे. 3.पाचट बारीक झाल्यावर त्यावरती एक पोते युरिया दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट असे एक एकर साठी पसरून फेकावे.  नंतर चार किलो पाचट कुजवनारे जिवाणू टाकावे किंवा लिक्विड जिवाणू दोन लिटर टाकावे. 4.ऊसाचे बुडखे चुकून राहिल्यास कोयत्याने कडून टाकावे. 5.सर्व काम झाल्यावर स्प्रिंकलर ने किंवा पाठपाणी देऊन घ्या. 6.अशा पद्दतीने काम केल्यास साडेचार ते पाच महिन्यात पाचट पूर्णपणे कुजून सेंद्रिय खत तयार होते. 7.तसेच पाचट लवकर कुजविण्यासाठी साखर कारखाण्यातील प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टन पाचटावर टाकवे. 8.नांगराच्या साहयाने पलटी दिल्यास पाचट दोन ते तीन महिन्यात चांगले कुजले जाते.

ट्रायकोडर्माचा वापर

  ट्रायकोडर्मा   ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर **रोगकारक बुरशींवर जगणारी** आहे. या  बुरशीच्या ७० च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी  **ट्रायकोडर्मा व्हीरीडी  या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. पावडर, द्र्व स्वरुपात ट्रायकोडर्मा बाजारात उपलब्ध  आहे. या उपलब्ध फ़ॉरम्युलेशन्सचा वापर एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये **पीक लागवडीपासून बीज प्रक्रिया, आळवणी, शेणखत, सेंद्रिय खते, स्लरी तसेच ठिबक सिंचनाद्वारे देखील करता येतो**. सध्याच्या कालावधीमध्ये सर्वत्र पेरणी, भाजीपाला पीक लागवडीचा हंगाम सुरु होत आहे. शेतीमध्ये जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जमिनीत बियाणे व रोपांच्या मुळांच्या  सान्निध्यात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या  कार्यक्षमतेवरदेखील विपरीत परिणाम होतो. सेंद्रिय पीक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वापरली

उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?

  *उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?* *१. ट्रायकोडर्मा:*  ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते. ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते.        *२. सुडोमोनास:* सुडोमोनास फ्लुरोसन्स मधे स्फुरद विरघळवण्याची देखिल क्षमता आहे. तसेच हा जीवाणू वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतीरिक्त नत्र संपवण्याची देखिल त्यात क्षमता आहे. सुडोमानास फ्लुरोसन्स द्वारा स्रवण्यात येणाऱ्या